Rohit Pawar contact number : रोहित पवार कॉन्टॅक्ट नंबर

Rohit Pawar  contact number : रोहित पवार कॉन्टॅक्ट नंबर

ROHIT PAWAR
KARJAT JAMKHED (AHMEDNAGAR)
Party: NCP
S/o|D/o|W/o: Rajendra Dinkarrao Pawar
Age: 34
Address: A/p Pimpali Tal. Baramati Dist. Pune
 
Email:rrp@rohitpawar.org
Contact Number: 9822822111

  


【✔】 List of Verified/reliable sources & References: 

1. 

 

 

People Also Searching For 


Disclaimer:The FindContactnumber.com can’t be considered in charge of any mistake that may happen in the above information, despite the fact that we generally attempt to keep the information right and refreshed however as there are hundreds of organizations, customercarehotline.com is not affiliated with  in any manner, We just collect information of  contact numbers, email ID,& Address from  reliable sources Like Company’s Official websites, Google search, E-commerce n News Portals etc, 

Note:   reserves the right to contact the customer through mail, sms or call for product feedback, related information on product usage on the contact information as provided by  FindContactnumber.com.

 

if you found any error or mistake in This Page please comment below or Contact us , we try to Update/Remove/Replace as soon as possible, 

Leave a Comment

30 thoughts on “Rohit Pawar contact number : रोहित पवार कॉन्टॅक्ट नंबर”

 1. साहेब हॉटेल ओपनिंग आहे, आपल्याला वेळ मिळेल का, तुमच्या उपस्थितिमध्ये कार्यक्रम च आयोजन करत आहोत, तरी तुमचा अमुल्य वेळ मिळेल का..

  Reply
  • प्रथम रोहित दादांना जय महाराष्ट्र..🚩 मी महाराष्ट्र सैनिक आज आमच्या गावावरती सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकत आहे. पण विकास मात्र काहीच नाही..💯 आज गावची व्यवस्था ढासळलेले आहे. गावातील रस्ते, गावातील बंधारे ,गावातील दिवा बत्ती , या सर्व गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नाहीये..💯 आज पंधरा वर्षे झाली ग्रामपंचायत यांच्या हातात आहे . पण विकासाच्या नावाने बोंबाबोंब. एवढा ग्रामपंचायत निधी जातोय तरी कुठे यांच उत्तर मिळणे अपेक्षित आहे.💯 काही माझ्याकडून चूक झाली असल्यास माफी असावी…🙏 जय महाराष्ट्र…….🚩

   Reply
  • वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा रोहित दादा. आई तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🎂🎂🎂🎂🎂🎂🌹🌹🌹

   Reply
 2. प्रथम रोहित दादांना 🚩जय महाराष्ट्र🚩
  दादा तुमची स्वराज ध्वज उभारण्याची संकल्पना
  मला खूप आवडली
  दादा मी मुंबई मध्ये राहतो माझे गाव थेरवडी आहे
  मी गायक ,नितीन बनसोडे
  मी तुमच्या तुमची संकल्पना यावरून एक गीत लिहिलं आहे
  पण माझी सध्या परिस्थिती बिखट आहे
  मला फक्त रेकॉडिंग स्टुडिओ साठी मान दान द्यावे ही रिकवेस्ट करतो
  Contact no/8652527588/8369651138

  Reply
 3. दादा मी मंगेश मोरे कर्जत तालुक्यातील सिद्धटेक गावातून बोलत आहे सिद्धटेक गावामध्ये अवैध दारू विक्री आहे त्यामुळे अनेक कुटुंबाचे नुकसान होत आहे हे त्यामध्ये माझे वडील सुद्धा आहेत माझे वडील सुद्धा खूप दारू पितात घरामध्ये रोज भांडणं होतात हे आमच्या घरी नाही तर सगळ्यांच्या घरी तेच आहे काही करून पण मी ती दारू बंद करावी गावातील सरपंच सुद्धा याकडे लक्ष देत नाही तुमच्या कडून अपेक्षा आहेत प्लीज काहीतरी करा बारामती तालुक्यातील दारू बंद केली आहे दादानी तशी कर्जत तालुक्यातील बंद करा एवढीच इच्छा आहे

  Reply
 4. SAHEB MALA FINANCIAL HELP HAVI AAHE SIR ME KHUP MOTHYA PROBLEM MADHE AAHE SIR PLS REQUEST YOU SIR
  CONTACT NUMBER -8983720662

  Reply
 5. Dada Mala tumchi garaj aahy plz mala contact Kara 8830694418 me Shubham bahire sarah Mone salon plz dada help me

  Reply
 6. सर माझा मुलगा MPSC eng २०१९ ही exam क्वालिफाइड होउन त्यास water conservation officer ही पोस्ट मिलाली. निकाल लागून 45 डेज झाले तरी अजुन जोइनिंग letter etc काहीच होत नाही. सर हे २०१९ चे नोतिफ़िकतिओन आसून अजुन पोस्टिंग होत नाही म्हणून मूल खुप खुप FED UP झालेत .त्याना नैराश्य आले आहे .त्यानी या मुले चुकीचे पाऊल उचलु नये म्हणून कृपया त्यांची पोस्टिंग लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती .

  Reply
  • मा. आमदार साहेब नमस्कार
   महाराष्ट्रात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे,हे थांबवा.शाळेत शिक्षक जे शिकवित आहेत त्यास किंमत उरली नाही.दहावी बारावीच्या प्रमाणपत्रला किंमत राहिली नाही त्यात केंद्र सरकारने तर शिक्षण संपवले आहे.किमान आपल्या राज्यापुरते तरी काही महत्त्वाचे ठोस निर्णय तुमच्या पक्षाच्या माध्यमातून घेता येतील का ते पहा.जसे तामीळनाडू सरकारने निर्णय घेतला तसा प्रयोग आपल्या महाराष्ट्रात करता येईल का याचा विचार करावा नव्हे 2024 च्या निवडणूकीचा जाहीरनामा म्हणून,आपचा पक्ष शिक्षणाचे खाजगीकरण होऊ देणार नाही,असे जाहीर करावे आणि राज्याच्या सीईटी परीक्षेतील गुणवंतांना करियरचे सर्व मार्ग खुले असतील असे जाहीर करावे.

   Reply
  • सर ..जय महाराष्ट्र आपण सृजन भजन स्पर्धा खूप सुंदर आयोजन केले पण अजून पर्यंत दुसऱ्या फेरीमध्ये गेल्यानंतर जे 1000 रु बक्षीस म्हणून कबूल केले ते अजून पर्यंत आमाला मिळाले नाही अमरावती विभाग प्रमुख विद्या मॅडम यांचा फोन पण बंद आहे तरी संत भाष्कर महाराज गुरु माऊली भजन मंडळ यांचे 1000 बक्षीस द्यावे ही विनंती। असे अनेक मंडळ असेल मला माहित नाही ..आमदार रोहितजी पवार सर

   Reply
 7. नमस्कार सर, मला आपणास काही निवेदन द्यायचे असेल तर कसे देश आपाला email id भेटेल का?

  Reply
 8. दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… तुम्ही आज आमदार आहेत पुढच्या येणाऱ्या 5 व्या वाढदिवसाला मुख्यमंत्री म्हणून वाढदिवस साजरे होवो एवढीच आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो

  Reply
 9. मी पीसीएमसी मधून आहे आमच्या येथे एस आर ए चा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाला आहे.
  त्याबाबत माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. आणि तो विषय आपण विधानसभेत मांडावा हा विषय आमच्यापुरता मर्यादित नसून पुढील होणाऱ्या प्रोजेक्टमध्ये घोटाळा होणार नाही याचीही लोक दक्षता घेतील. शासनाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केली गेली आहे
  शासनाचा जीआर फक्त नावाला आहे आणि अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी संगणमत करून हा घोटाळा केला आहे.

  Reply
 10. Sir mi hingangaon Post Bhambora yethun aahe
  Maza prashn asa aahe ki aamchya gavachi nuksan bharpai yadi ajun aaleli nahi tar ti yadi kadhi milel aahmala kalu shakel ka

  Reply
 11. या.आमदार साहेब नमस्कार,
  तलाठी भरती साठी जी परीक्षा झाली त्यात खूप गडबड झाली आहे.प्रश्नपत्रिका फोडली गेली आहे.सरकारने हे मुद्दाम केले आहे.त्यांना भरतीच करायची नाही.तसेच दुसरी भिती अशी आहे की सरकार आपल्या विचारसरणीची माणसे प्रशासणात घुसविण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे ही परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी यासाठी आग्रह धरावा ही नम्र विनंती.

  Reply
 12. सर मी 2021 ला सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा दिली होती त्यामध्ये लॅब टेक्निशियन या पदाची शैक्षणिक अहर्ता Bsc ( physics ,chemistry and Biology) पण आता शैक्षणिक अहर्तामध्ये बदल झाला आहे सध्याची शैक्षणिक अहर्ताBsc (physics, chemistry & biology & D.M.L.T) अशी आली आहे त्यामुळे आम्हाला परीक्षा देता येणार नाही तरी तुम्ही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देऊन पूर्वीची शैक्षणिक आता असावी 2021 नुसार अशी आमची नम्र विनंती आहे ती परीक्षा पण रद्द झाली आणि निकाल पण लागला नाही तरी तरी आमचा विश्वास आहे त्याबद्दल तुम्ही आवाज
  आपला विश्वासू
  स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी

  Reply
 13. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला उप अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार युनियन उप अध्यक्ष आफ्रिन हाफिज शेख मला नोकरी भेटल आस बोले आणि पैसा पण घेतले त्याना फोन केला तर त्यांचा स्टाफ बोलतो भेटल सागतो बोलतो 1 महिना होत आल आजु काम नाही भेटल मला साहेब मी गरीब आहे कस तरी करून पैसे भरले पण मला फसवल आस वाटतंय तुम्ही काही मदत करू शकता का

  Reply
 14. साहेब प्रश्नपत्रिका फुटीचे प्रमाण काही केल्या थांबत नाहीये पुन्हा काहीसा प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार छत्रपती संभाजी नगर मध्ये आय ऑन डिजिटल येथे उघड झाला सर्वसामान्यांच्या मुलांनी काय करावे

  Reply
 15. Rohit Sir mi pratik bankar,A/p :- Tandali,Tal :- Shirur,Dist :- Pune ithla rahivasi ahe.Mi mechanical field madhe ahe.Sir mi mazi navin firm open keli ahe Metamech Industries ya navane.Ya madhun mi heavy structural steel fabrication field madhe kaam chalu kele ahe LnT Construction,Hazira,surat madhe as a contractor.4 mahine jhale mi kaam chalu karun.40+ kamgar ahet.Startup sathi mi investment keli ahe pn ata Mala thodi financial adchan ali ahe pude kaam chalu thevnya sathi.Gharna hota hoil tevdi madat jhali ahe pn baki adjustment sathi adchan yet ahe.navin firm aslyamule loan ghenya sathi khup adchani yet ahet.sir please tumhi kahi help karu shakta ka support sathi.hava tr sir mi sagla details pathavto tumhala pahije tya.hey fake nhiye hyach confirmation sathi.Please mazi madat kara mi khup mehanat kartoy pn financial mule khup adchani yet ahet.Maza contact no. 9970334929

  Reply
 16. रोहित नमस्कार,
  पदाने , कार्याने मोठा आहेसच पण तरीही तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस म्हणून एकेरी उल्लेख केला..
  चार लोकांत सुद्धा असाचं उल्लेख करावा असं मला वाटत.. त्यामुळे आपण खूप जवळचे आहोत हे सर्वांना वाटावे म्हणूनच एकेरी उल्लेख करायचा इतकंच… माझी मंडळी बारामतीची आहे, कऱ्हाटी गावातील वाबळे परिवारातील असून त्यांचे साहेब, दादा, व पवार परिवाराचा जवळचा संबंध सुद्धा आहे. होळ चे बापूसाहेब सूर्यवंशी, शिवाजी कदम हे माझे जवळचे पाहुणे आहेत..
  (हे फक्त संबंध सांगण्यासाठी लिहितोय,गैरसमज होऊ देऊ नये..)

  मी, माझी पत्नी, मुले सर्वांनी पहिल्या पासून फक्त साहेबांनाच मतदान केलेलं आहे आणि साहेबांचा निष्ठावंत म्हणून काम केलं आहे..

  मी आत्ता आपल्या उद्योग व व्यापार विभागात श्री नागेश फाटे यांच्या सोबत प्रदेश कार्यकारिणीत कार्यारत आहे. उद्योग व व्यापार विभाग 90% साहेबांच्या सोबत राहील याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे.. त्यावर आम्ही काम करत आहोत.

  आपण आता PCMC मध्ये लक्ष घालावे व साहेबांच्या कार्याला न्याय द्यावा हीच इच्छा आहे.. आपला मोबाईल नं नसल्याने हा मार्ग निवडला..

  सभेत , कार्यक्रमात मला अरे श्रीकांत काका अशी हाक मारलीस तर खूप उपकार होतील.. काकी कशी आहे असं चार चौघात चौकशी केलीस तर जास्तच चांगलं वाटेल..

  असो.. इकडे PCMC ला आल्यास आपल्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवलास तर सोन्याहून पिवळं म्हणतात तसं वाटेल..

  आपला विश्वासू काका,
  श्रीकांत पवार
  वल्लभनगर,पिंपरी पुणे 18
  मोबाईल:- 83083 99599

  Reply